चोपडा (प्रतिनिधी) आज तंत्रज्ञान वेगात वाढत असतांना भारतीय संस्कृती मात्र लोप पावत चालली आहे.अशा काळात भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम...
चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त कृषी भवन बांधकामासाठी ११ कोटी ६९ लाखांचा...
जळगाव (प्रतिनिधी) खासदार रक्षाताई खडसे भाजपवर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर का देत नाहीत?, टीका करणाऱ्यांविरुद्ध एकदाही पक्षाची बाजू माध्यमांमध्ये का मांडत...
भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यानंतर मविआचे घोडे अद्यापही जागा वाटपाअभावी अडल्याचे चित्र आहे. अशातच रावेरच्या जागेवर...
वरणगाव (प्रतिनिधी) भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बुथप्रमुख व सुपर...
पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून दोन्ही गावच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरातील जनता गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान...
नवी दिल्ली (प्रतिनिधी) लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार...
भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे मताधिक्य देणार, असे प्रतिपादन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech