गुन्हे

शासकीय महिला रुग्णालयाच्या इमारतीचे साहित्य लांबविले, चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शासकीय महिला रुग्णालय इमारतीसाठी सुरू असलेल्या बांधकाम स्थळावरून एक लाख 27 हजारांचे साहित्य लांबवणार्‍या चोरट्यांना...

धरणगाव नगरपालिके समोरील चार दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकेच्या परिसरातील चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान,...

विजेच्या धक्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू ; दोन कर्मचारी जखमी !

अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या...

महावीर पतपेढीच्या संचालकांसह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास अडचणी निर्माण करुन तसेच वसुली संदर्भात मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी त्यांचे बक्षीसपत्र करून...

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना...

धरणगावातील स्वामी समर्थ मंदिरात चोरी, दानपेटी फोडून ७ हजाराची रोकड लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) गावातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे....

जळगाव : काकांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले !

जळगाव (प्रतिनिधी) काकांचा मुलगा दवाखान्यात अॅडमीट असल्याने काकांसोबत जेवणाचा डबा घेवून येणाऱ्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक...

शासकीय वाळू डेपोचा अवैध वाळू वाहतुकीसाठी वापर ; शिंदे गटाचे भरत सैंदाणे यांचा गंभीर आरोप !

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री जिल्ह्यात असतांना तर केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात येण्याच्या पूर्वसंध्येला वाळू माफिया सुसाट झाले असल्याचे चित्र नांदेड...

पोलिसांची वाळू माफियांकडून हप्ता वसुली ; दीपककुमार गुप्तांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार !

जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू उपचार करणाऱ्यांकडून तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी अभिषेक पाटील, राम इंगळे व भुषण सपकाळे हे हफ्ते वसुली...

भुसावळातील उच्चभ्रू वस्तीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील उच्चभू्र समजल्या जाणार्‍या महेश नगर भागातील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सहा...

Page 194 of 842 1 … 193 194 195 … 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!