गुन्हे

खासदार उन्मेष पाटील यांच्यासह निकटवर्तीयांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा आरोप ; जालन्याच्या उद्योजकाचा पोलिसात तक्रारी अर्ज !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चाळीसगाव भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर अडचणीत सापडले आहेत. खासदार उन्मेश पाटील यांच्यासह त्यांचे...

शेतातून चोरल्या १७५ हरबऱ्याच्या गोण्या ; धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात केली गुन्ह्याची उकल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी रमाकांत रामदास इंगळे यांच्या साळवा व नारणे रस्त्याला लागून असलेल्या शेतातून लाखो रुपये किंमतीच्या...

पोलीस दलात खळबळ ; मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला अटक !

पिंपरी (वृत्तसंस्था) मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत एका हॉटेल कामगाराला अटक केली होती. याच प्रकरणात आता...

अट्टल चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; घरफोडीसह दुचाकीचोरीची कबुली !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने अडावद हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून...

दुय्यम निबंधकाचे सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बेकायदेशीर दस्त नोंदणी आणि कमी मूल्यांकन दाखवून नोंदणी करीत ४८ लाख रुपये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्काचे शासनाचे...

चारीत्र्यावर संशय, महिलेने घेतला गळफास ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) चारीत्र्यावर संशय घेत वारंवार छळ केला जात असल्याने एका २८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...

गळा आवळून पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

वाळूज महानगर (वृत्तसंस्था) माहेराहून पाच लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून मारहाण करत पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव येथे...

जळगावात जुन्या वादातून एकावर गोळीबार ; संशयित फरार !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरून परिसरात जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी घडला. या संदर्भात...

जळगाव एमआयडीसी पोलिस ‘अॅक्शन मोड’वर ; गावठी कट्ट्यांसह सराईत गुन्हेगारांना पकडले !

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टे बाळगणार्‍या तीन सराईत गुन्हेगारांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली आहे.  ...

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; एकाला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शाळेत जाण्यासाठी सोडलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मित्राच्या रुमवर नेवून तीच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Page 195 of 842 1 … 194 195 196 … 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!