TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : काकांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काकांचा मुलगा दवाखान्यात अॅडमीट असल्याने काकांसोबत जेवणाचा डबा घेवून येणाऱ्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार संजोग सुरेश सपकाळे (वय २०, रा. गाढोदा, ता. जळगाव) याच्या अंगावरुन ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे (वय ४७, रा. गाढोदा, ता.जळगाव) हे जखमी झाले आहे. ही घटना सोमवार दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ घडली. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोद हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले. खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळून तो मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव
ट्रकने तरुणाला चिरडले. तर त्याचे काका यांना दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहे. अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झडा घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जात होती. यावेळी त्याच्य कुटुंबियांनी एकच आक्रोश केल होता. संजोग याच्या पश्चा आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

अपघातात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडल्यानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जिलहापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह व जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तसेच ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड !

October 23, 2023

‘ते होऊ द्यायचं नसेल तर मोदी-शहांना बदलावं लागेल’ : संजय राऊत

May 9, 2021

बकालेंकडून इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करण्याची धमकी अन् कलेक्शनची व्हायरल झालेली कथित यादी !

October 14, 2022

बाथरूममध्ये महिलेचा विनयभंग ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group