TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. नारायण राणेंनी आज सामनाला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीवर कडाडून टीका केली आहे. ६५ हजार कोटींचे कर्ज या सरकारने मागील सहा महिन्यात काढून ठेवले आणि राज्य दिवाळखोरीत नेल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला.

त्याचबरोबर त्यांनी हात धुवून मागे लागेन अशी धमकी दिली आहे, ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावे, असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी हे वक्तव्य एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझे व्हिजन या कार्यक्रमात केले आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री मिळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

तीन पक्षांचे हे सरकार असून जनतेच्या भावनेशी गद्दारी करुन आलेले हे सरकार आहे. पण हे सरकार फार काळ टीकणार नसल्याचेही नारायण राणेंनी म्हटले आहे. नारायण राणेंनी यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नव्हते, कधीही मराठा समाजाला आरक्षणाचे त्यांनी समर्थन केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील नेमण्याची गरज असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. संजय राऊत ते कार चालवतात याचे कौतुक करत आहेत. पण महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा असल्याचीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. जे तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आहे ते सरकार महाराष्ट्र हिताचे नसल्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नसल्याचेही नारायण राणेंनी म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

'या' महिन्यात होणार १०-१२ वीची परीक्षा - वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध : राजेंद्र वाघ !

November 6, 2024

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर सहा गाड्यांची जोरदार टक्कर, अपघातात तिघांचा मृत्यू

October 18, 2021

स्वतःच्या वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? हळूहळू सगळं बाहेर काढू : नारायण राणे

August 27, 2021

गडकरींच्या मताशी मी सहमत : खडसे !

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group