गुन्हे

आमदगाव येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने शेतातच मृत्यू !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील आमदगाव येथील विशाल किसन पाचपांडे (वय ३०) या तरुण शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून शेतातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव : मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ ठार !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ममुराबाद रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळ छोटी मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुरेश गणपत...

दूध संघात साडेपाच कोटींचा अपहार, पैसे भरा अन्यथा गुन्हा दाखल करावा लागेल : मंत्री गिरीश महाजन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या लेखापरीक्षण अहवाला जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. माजी व...

भयानक : तांत्रिकाच्या सांगण्यावरुन अपत्य प्राप्तीसाठी मुलीचा नरबळी !

कोलकाता (वृत्तसंस्था) नवरात्रीत नरबळी दिल्यास अपत्यप्राप्ती होईल असं एका जोडप्याला तांत्रिकाने सांगितलं. त्याच्यावर अंधविश्वास ठेवत आरोपींनी एका सात वर्षांच्या मुलीचं...

मंत्रालयासह रेल्वेत नौकरीचे आमिष, जळगावात परिवाराला घातला २२ लाखांचा गंडा !

जळगाव (प्रतिनिधी) मंत्रालय किंवा रेल्वेत नौकरीच्या आमिषाने एका कुटुंबाला शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने २२ लाखांचा गंडा घातला आहे. शिवकॉलनी परिसरातील ​​​कुटुंबाला...

अॅड. प्रवीण चव्हाण यांना जामीन मंजूर !

जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना सोमवारी न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मविप्र...

जुन्नरमध्ये जीपने ८ जणांना चिरडले, ५ ठार, २ चिमुकल्यांचा समावेश, ३ गंभीर जखमी !

जुन्नर (वृत्तसंस्था) नगर-कल्याण महामार्गावर रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक दिली. यात ८ जण चिरडले गेले. यापैकी दोघांचा जागीच...

जळगावात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; पक्षकाराकडे जात असताना भरधाव कंटेनरने दिली धडक !

जळगाव (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या वकिलाचा भरधाव कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी नेहरू...

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

रामनगर (वृत्तसंस्था) कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शारीरिक संबंध ठेवणं तरुण अन् अल्पवयीन तरुणीला...

जळगावातील तरूणाच्या खुनाचे कारण आले समोर ; अवघ्या चार तासात चौघांना एलसीबीने केली अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री सोपान गोविंदा हटकर या तरुणाचा चॉपरने भोसकून खून करण्यात आला होता. जळगाव स्थानिक...

Page 359 of 816 1 358 359 360 816

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!