TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे १८ वर्ष मुलाचा सांभाळ केला. पण काळाने घात केला आणि तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह बघितल्यानंतर आईने केलेला आक्रोश काळीज चिरणारा होता. अजिंक्य अशोक कदम (वय १८ वर्षे) असे मयताचे नाव आहे.

धारूर तालुक्यातील बीड- परळी महामार्गावरील धारूर तालुक्यातील भोपा पाटीजवळ शनिवारी सायंकाळी एक अपघात झाला होता. विशेष म्हणजे पाच दिवसापुर्वी ही याच रस्त्यावर ऑटो व कारचा अपघात होऊन त्यातही तीन जण गंभीर जखमी झाले होते. तेलगावहून गावी भोपा येथे रिक्षातून येत असताना परळीकडून आलेल्या भरधाव स्विफ्ट कार (क्र.एम.एच.०६ बी.एम. ०३८७) ने रिक्षाला धडक दिली होती. यात हनुमान मुंडे, अजिंक्य कदम, श्याम वाघचौरे व तुषार मुळे हे जखमी झाले होते.

READ ALSO

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

यातील गंभीर जखमी झालेल्या हनुमान व अजिंक्य यांना बीडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री अजिंक्यचा मृत्यू झाला. तर हनुमानची प्रकृतीही चिंताजनक आहे. दरम्यान,अजिंक्य लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. सध्या आईच त्याचा सांभाळ करत होती. आईने अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे अजिंक्यचा सांभाळ केला होता. त्यामुळे अचानक आपल्या मुलाच्या जाण्याने आईने प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई व एक लहान भाऊ, असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

दुर्गंधी येतेय म्हणून शेतकऱ्याने विहिरीचे पाणी उपसले...अन् दृश्य पाहून सगळ्यांचाच उडाला थरकाप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या मुलाला रेल्वेत नौकरी लाऊन देतो, एकाची २० लाखांत फसवणूक : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा !

July 9, 2023

यावलला अवैध सागवान लाकडांद्वारे बनवले फर्निचर ; वनविभागाच्या कारवाईत एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 2, 2023

चोपडा बसस्थानकात महिलेच्या पर्समधील दोन लाखांचे दागिने लांबवले !

February 15, 2023

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २५ जून २०२२ !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group