अमळनेर (प्रतिनिधी) कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रत्येक नाते जिव्हाळ्याचे असते. मात्र, या क्रूर काळाने नात्यांवर एकाच वेळी आघात करून मामा- भाची व...
अमळनेर (प्रतिनिधी) नागरिकांनी लस घेण्यास नकार दिल्यास त्यांचे रेशनचे धान्य आणि पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा, अशा सक्त सूचना...
अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता महाराज...
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसचे चालक प्रवीण पाटील यांना बस चालवतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रशासनाने दवाखान्यात नेण्यासाठी बस दिली...
अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन मागच्या वर्षी केले गेले होते. कोरोना परिस्थितीमुळे बक्षीस वितरण...
अमळनेर (प्रतिनिधी) येथे अ. भा. माळी महासंघाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशनच्यावतीने शाल, बुके देऊन सत्कार...
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिन साजरा करून...
अमळनेर (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य नव्हते, त्यामुळे कोणत्याही देशाचे संविधान...
अमळनेर (प्रतिनिधी) 'जय भीम' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. 'जय भीम' चित्रपट...
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर माध्यमिक विद्यालयाचे बावीस वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांन बद्दल एक आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. संत कबीर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech