TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येत्या मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आंदोलनास देणार भेट

शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संगीताताई शिंदे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना यांच्या विद्यमाने आझाद मैदानावर बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलन सुरू असून येणाऱ्या मंगळवारी ४ जानेवारी रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आंदोलनास भेट देणार असून मंगळवारी शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे यांनी केले आहे.

जुन्या पेन्शनचे हे आंदोलन आपले असून कोणी मला फोन करून बोलाविले पाहिजे अशी अपेक्षा न करता प्रत्येकाने आपापली जबाबदारी व कर्तव्य लक्षात घेता जातीने उपस्थित झाले पाहिजे. या संदर्भात कोणी कुठलेही गैरसमज पसरवू नये. जोपर्यंत जुनी पेंशन लागू होत नाही व शासन स्तरावर सकारात्मक निर्णय लागत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

आपले सेवानिवृत्त शिक्षक बांधव आझाद मैदानावर अविरत आंदोलनास बसले असून त्यांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी जे जे शक्य होईल ते प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. पेंशन हा आपला हक्क आहे व तो मिळेपर्यंत न थांबता हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे. आंदोलनाचे सातत्य लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब येणाऱ्या मंगळवारी आंदोलनास भेट देणार असून मंगळवारी राज्यातील बहुसंख्य शिक्षक बांधवांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण संघर्ष संघटनेचया अध्यक्षा संगीताताई शिंदे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
Next Post

तुझ्या मुलीशी लग्न लावून दे म्हणत धमकी...पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

November 5, 2020

चोपडा येथील कलाशिक्षकाने तुळस पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र !

June 28, 2023

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 18 डिसेंबर 2025 !

December 18, 2025

बीएचआरमधील ठेवी मिळविण्यासाठी मदत करा ; ठेवीदाराचे दिपककुमार गुप्तांना पत्र

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group