TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरने चिरडले ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

अपघातात जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटी जात असतांना झाला अपघात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अपघात होवून जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटी जात असलेल्या दाम्पत्याला भरधाव कंटेनरने वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पुष्पा गुणवंत पाटील (वय ६६, रा. प्रेमनगर) या ठार झाल्या. तर त्यांचे पती गुणवंत पाटील (वय ७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय आयटीआय जवळ झाला.

अपघातात जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटी जात असतांना झाला अपघात !
शहरातील प्रेम नगरात गुणवंत पाटील हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला भेटण्यासाठी गुणवंत पाटील हे पत्नी पुष्पा पाटील यांना घेवून ते दुचाकीने कोल्हे नगरमध्ये जात होते. राष्ट्रीय महामार्गावर आयटीआय जवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला (डबल्यूबी ११ एफ ३०९६) क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने धडक दिली. धडक लागताच दुचाकीस्वार पाटील दाम्पत्य खाली पडले.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्हा रुग्णालयात केले दाखल !

अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणाहून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमी झालेल्या पाटील दाम्पत्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयात गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले. तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. मयत पुष्पा पाटील यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांचा मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.

पहाटेच निघाले होते दाम्पत्य !
महामार्गावर सकाळच्या सुमारास वर्दळ कमी असल्यामुळे ते सकाळीच अपघातात जखमी झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी दुचाकीने निघाले. मात्र. काळाने घात केलाच. राष्ट्रीय महामार्ग सहावर सकाळीच दाम्पत्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पुष्पा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच तेथून काही अंतरावरच भरधाव ट्रकने वृद्धाला चिरडले.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

डोळ्यांचे ऑपरेशन करुन घरी जाणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले ; मुलगा जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही ; वडली शिवारातील नुकसानग्रस्तांची प्रतापराव पाटलांनी घेतली भेट !

July 18, 2023

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार

May 4, 2022

धरणगाव तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका ; जप्त केलेली वाळू राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वर्ग !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group