धरणगाव

संत सावता माळी शिक्षण संस्थेला जागा द्यावीच लागेल, अन्यथा आंदोलन ; संजय महाजन यांचा इशारा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतू पालिका...

धरणगाव तालुका शिवसेना संघटक सुनील चौधरींचा भाजपात प्रवेश !

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव शिवसेना तालुका संघटक तथा तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरींनी आज भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे...

धरणगाव काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संवाद यात्रानिमित्त धरणगाव शहराला भेट दिली. यावेळेस धरणगाव तालुका काँग्रेसकडून नाना...

मोठी बातमी : धरणगावात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बंदद्वार चर्चा !

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या...

शिवसेनेकडून कवी प्रा. बी.एन.चौधरी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा ; संसार उध्वस्त झालेल्यांना मदत !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना सदैव विधायक कामात अग्रेसर असते याचा प्रत्यय आज पुन्हा धरणगावकरांना आला. कवी प्रा. बी. एन. चौधरी यांच्या...

पाळधीत पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या एका २६ वर्षीय विवाहितेचा कौटुंबिक वादातून पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना आज...

लाच मागणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्डला अटक ; एसीबीची कारवाई !

धरणगाव (प्रतिनिधी) दारूविक्रीच्या व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्डला आज एसीबीने रंगेहात पकडले. याबाबत...

ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ; धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी....

धरणगावात बकरी व्यापाराला बेदम मारहाण ; पोलिसात गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बकरीच्या व्यापाराला चार जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटू किसन...

झुमकराम वाचनालय, व्यापारी संकुल बांधकाम : संत सावता माळी शिक्षण संस्थेला न्याय मिळणार का?

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. अगदी जिल्हाधिकाऱ्यांच्या...

Page 235 of 291 1 … 234 235 236 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!