TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत सावता माळी शिक्षण संस्थेला जागा द्यावीच लागेल, अन्यथा आंदोलन ; संजय महाजन यांचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2021
in धरणगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतू पालिका प्रशासनाने संस्थेला अंधारात ठेऊन बांधकाम सुरु केले आहे. बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलात शाळेसाठी एक मजला आरक्षित करावा किंवा संस्थेला दुसरी जागा द्यावी. अन्यथा भाजप स्टाईल आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी दिला आहे. एवढेच नव्हे, तर या जागेबाबत लवकरच पुराव्यासकट मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही अॅड.महाजन यांनी सांगितले आहे.

 

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने संबंधित जागा भाडेतत्वावर जागा देण्याचा ठरावही पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा. अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी संस्थेने केली होती. परंतू मागणी फेटाळून लावत पालिका प्रशासनाने बांधकाम सुरूच ठेवेले आहे. एवढेच नव्हे तर बांधकामाला स्टे मिळू नये म्हणून न्यायालयात आधीच कॅव्हेट करून ठेवली आहे. परंतू शिक्षण संस्थेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. न्यायालयासह रस्त्यावर देखील आम्ही हक्काची लढाई सुरु करू.संस्थेची जागा कुणालाही गिळंकृत करू देण्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत. पालिका प्रशासनाने गावातील विद्यार्थांचे हित लक्षात घेता, व्यापारी संकुलनातील एक मजला शाळेसाठी राखीव ठेवावा. जेणे करून गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य सुधरेल. परंतू पालिका प्रशासन प्रेमाने ऐकत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा भाजप ओबीसी आघाडीचे अॅड.संजय महाजन यांनी दिला आहे. तर दुसरीकडे याच जागेबाबत श्री. महाजन पुराव्यासकट नेमका कोणता मोठा गौप्यस्फोट करणार आहेत?, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिक्षण संस्थेची जागा गिळकृत करून तिथं व्यापारी संकुल उभे केले जात असल्यामुळे धरणगावातील सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

प्राचार्य ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला, याची चौकशी करा ; अँड. पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाप लेकीच्या नात्याला काळिमा ; अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम बापाला अटक !

September 14, 2022

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026

महावितरणचा महादिलासा : उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा

April 28, 2022

सावधान ! सूर्य आग ओकतोय, धरणगावात भाजी विक्रेत्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू !

May 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group