पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) अटक...
मुंबई (वृत्तसंस्था) पेगासस हेरगिरीच्या मुद्दयावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईत भाजप (BJP) आणि काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते आमने सामने आल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये (गिफ्ट सिटी) सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारने...
मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी राजकीय आरक्षण नसल्यास या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात होती. या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. लखनऊमधील पार्टी कार्यालयातच कॉंग्रेस नेता कन्हैया कुमारवर शाईफेक...
जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोविडच्या आपत्तीतही शेतकर्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा असून यातून...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा संघटनेच्या कार्याध्यक्ष अँड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज...
जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech