TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक नियुक्तीसाठीचे पवित्र पोर्टल रद्द करावे ; ॲड.रोहिणी खडसे यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा संघटनेच्या कार्याध्यक्ष अँड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार रोजी भगीरथ के सोमानी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे संपन्न झाली.

या सभेत शैक्षणिक संस्थांमधील नोकरभरतीचा अधिकार हा खासगी शिक्षण संस्थांचा घटनात्मक अधिकार आहे. यावर अतिक्रमण करून शासनाने सुरु केलेले पवित्र पोर्टल प्रणाली ही तातडीने रद्द करण्याचा निर्णय पारित करावा, अशी जोरदार मागणी बैठकीत संस्थाचालकांनी केली. यासोबतच वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार तातडीने द्यावे, कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020 21 नुसार संच मान्यता देत ज्याप्रमाणे सवलत देण्यात आली होती. त्याच प्रमाणे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता मिळावी या शैक्षणिक वर्षात कोणीही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना अतिरिक्त घोषित करण्यात येऊ नये, दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेली संच मान्यतेचे प्रकरणी त्वरित दुरुस्त करून निकाली काढावी, शैक्षणिक संस्थांना वीज व पाणी वापराची बिले घरगुती दराने आकारणी करून सुधारित शासन आदेश पारित करावा तसेच इमारत कर माफ करण्यात यावा शालार्थ मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्याना तातडीने मान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या.

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटना पातळीवर पाठपुरावा सातत्याने केलेला असूनही शासनाने मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संस्थाचालक महामंडळाने येत्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयास जिल्हा संस्थाचालक संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे उपस्थितीत जिल्ह्यातील संस्थाचालकांची लवकरच तक्रार निवारण सभा आयोजित केली जाणार आहे.

या सभेस संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष व्ही टी जोशी, जीवन खिंवसरा, सरचिटणीस संजय सोमानी, चिटणीस शकील पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे, कार्यकारणी सदस्य शैलेश राणे, जी एम महाजन, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, निखिल मुंदडा, निलेश बारी, विजय कोटेचा, घनश्याम बडगुजर, मधुकर पवार, राजेंद्र महाजन, बाळासाहेब देशमुख, लिपिक मनोज वाघ आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Rohini_Khadse

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले !

May 27, 2025

मुक्ताईनगरात राजकीय वातावरण तापले : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला महिलांकडून मारहाण, रोहिणीताई खडसे आक्रमक ! (व्हिडीओ)

July 22, 2022

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

February 2, 2026

जळगाव सिव्हील हॉस्पिटल आवारात होणार अद्यावत माता व लहान बालकांसाठी हॉस्पिटल !

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group