मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ...
जामनेर (प्रतिनिधी) देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या हुकूमशाही सरकारला...
चाळीसगाव (प्रतिनिधी) लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना भगवान महावीर यांच्या शिकवणीनुसारच काम करत असल्याचा मला अभिमान असल्याचे प्रतिपादन आज आमदार...
जळगाव (प्रतिनिधी) भगवान महावीर जयंतीनिमित्त जळगाव शहरात आयोजित शासनपती श्रमण भगवान स्वामीजी यांच्या २६२३ व्या जन्मकल्याण महोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव...
पाचोरा (प्रतिनिधी) भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष नाही. शेतकरी तर त्यांचे नाव काढणे देखील पसंत करत नाही. भाजपच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण,...
चाळीसगाव (प्रतिनिधी) महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पोहोरे येथे महायुतीचा बहाळ-कळमडू गटाचा मेळावा हजारो पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी यांच्या...
चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-एकलव्य संघटना-रयत क्रांती महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ प्रवास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी बहाळ कळमडु गटातील वडाळा-वडाळी...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथील गिरीजा भवानी यात्रोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या कार्यकर्त्याने थेट जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील हा पहिला अर्ज दाखल झालेला...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मा.करण बाळासाहेब पाटील यांचे संपर्क कार्यालय उदघाटन शनिवारी करण्यात आले. स्टेशन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech