जळगाव

दारू, गादी अन् कंडोमची पाकिटं ; वासनाकांड घडलंय?

धरणगाव (प्रतिनिधी) सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय...

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...

क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपा कार्यालय...

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक तसेच इतर राज्याचे महाराष्ट्र शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या...

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व चोपडा येथे अनुक्रमे २३ व ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी एक...

मोठी बातमी : गांजाने भरलेला ट्रकचा ड्रायव्हर जळगावमधील एकाच्या संपर्कात !

जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने गांजाने भरलेला ट्रक जळगावला येणार असल्याचे स्पष्ट झाले असून ट्रकचा ड्रायव्हर मोबाईलवरून जळगावमधील...

जाणून घ्या… गांजाने भरलेला ट्रक नांदेडला पकडला मग जळगावचे नाव का आले समोर?

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोलजवळ गांजाचा ट्रक पकडल्याचे ट्वीट 'एएनआय' वृत्तसंस्थेने सकाळी केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू हा गांजाने भरलेला ट्रक...

दोन हजार लाच स्विकारतांना भुसावळ कारागृहातील पोलीस नाईकाला अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा कारागृह येथे न पाठविण्यासाठी व भेटू देण्याच्या मोबदल्यात २ हजाराची लाच स्विकारतांना भुसावळ कारागृहातील पोलीस नाईकाला...

दुचाकीस्वाराचा धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) दारूड्या दुचाकीस्वाराने शतपावली करणाऱ्या गर्भवती महिलेस धडक देत तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेल्याची घटना तालुक्यातील वावडदा येथे...

देवकरांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या अपिलावर आता १८ तारखेला सुनवाई !

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिकेवर आज (सोमवार) सुप्रीम कोर्टाने दोघं पक्षांची बाजू...

Page 1107 of 1691 1 1,106 1,107 1,108 1,691

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!