जळगाव

सफाई कामगार व कुटूंबियांसाठी कर्ज योजना

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.) जळगाव या कार्यालयामार्फत सफाई कर्मचारी/सफाई कर्मचारी कुटूंबातील अवलंबीत लाभार्थ्यासाठी जिल्हा कार्यालयात प्रलंबित...

कौशल्यातून रोजगाराकडे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्यातून रोजगाराकडे (दुग्धव्यवसाय,...

अडीच हजाराची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिपिकाला अटक !

रावेर (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या ग्रॅज्युएटीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात अडीच हजाराची लाच मागणाऱ्या...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव जिल्हा निरीक्षकपदी विनय भोईटे यांची नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा निरीक्षकपदी पक्षाचे उपाध्यक्ष विनय भोईटे (मुंबई) यांची नियुक्ती...

सहकार आणखी भ्रष्टाचार ; शिवराम पाटलांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातारवण ढवळून निघालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील...

उडाण फाऊंडेशन, इनरव्हील क्लबतर्फे कुपोषित, दिव्यांग बालकांना सकस आहाराचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, उडाण प्रारंभिक बाल विकास केंद्र जळगाव तसेच इनरव्हील क्लब...

रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा थाटात

जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा बुधवारी दुपारी गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये मोठ्या थाटात झाला. मावळते अध्यक्ष भावेश शहा...

बीएचआर घोटाळा : कापसेकडून पुन्हा घरपोच पैसे परत ; जळगावच्या ११ ठेवीदारांचा समावेश !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने अटकेच्या भीतीने मागील तीन दिवसात १५ ठेवीदारांचे ३४ लाख २३...

धरणगावातील बोगस आणि नियमबाह्य कामे प्रकरण : १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

धरणगाव (प्रतिनिधी)  शहरात सुरु असलेले पेव्हर ब्लॉक, बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम आणि झुमकराम वाचनालयाचे काम बोगस आणि नियमबाह्य होत असल्यामुळे...

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ५ कोरोनाबाधित, ५३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५३ रुग्णांनी...

Page 1311 of 1734 1 … 1,310 1,311 1,312 … 1,734

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!