TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : कापसेकडून पुन्हा घरपोच पैसे परत ; जळगावच्या ११ ठेवीदारांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने अटकेच्या भीतीने मागील तीन दिवसात १५ ठेवीदारांचे ३४ लाख २३ हजार ५७७ रुपये घरपोच परत केले आहेत. त्यात जळगावचे ११ तर पुणे जिल्ह्यातील ४ ठेवीदारांचा समावेश आहे. कापसेने याआधी ६४ ठेवीदारांची एक कोटीहून अधिकची रक्कम परत केलेली आहे. दरम्यान, ठेवीदारांनी पुन्हा एकदा पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव-केतकी येथील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने शनिवारपासून जळगावमधील ११ तर पुणे जिल्ह्यातील ४ असे एकूण १५ ठेवीदारांचे तब्बल ३४ लाख २३ हजार ५७७ रुपये घरपोच परत केले आहेत. कापसे आता अजून अंदाजे १२ ठेवीदारांचे ६० टक्क्याप्रमाणे २६ लाख २३ हजार ६८० रुपये परत करणार आहे. ४० टक्के रक्कम देऊन ठेवीदारांकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतले होते. परंतू पुणे आर्थिक गुन्हे शाखेने निमगाव-केतकी येथील ठेवीदारांचे जबाब घेतले होते. त्यानुसार त्यांना फक्त ४० टक्के रक्कम मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कापसेला अटक करण्याची तयारी सुरु केली होती. परंतू अटकेच्या भीतीने कापसेने ठेवीदारांचे पैसे परत करायला सुरुवात केली. त्यानुसार १ ते ७ जुलैच्या दरम्यान, त्याने ६४ ठेवीदारांची उर्वरित ६० टक्के रक्कम १ कोटी १२ लाख रुपये घरी जाऊन परत केले होते. दरम्यान, कापसेने मागील ३ दिवसात १५ ठेवीदारांचे पैसे परत केल्यानंतर त्याने पैसे परत केलेल्या ठेवीदारांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कापसेने एकूण १ कोटी ६१ लाख ४७ हजार ११४ रुपये ठेवीदारांचे परत केले आहेत.यातील बहुतांश ठेवीदारांनी पुणे आर्थिक शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडमांचे आभार मानले आहेत. तसेच नवटके मॅडमांच्या कारवाईच्या भीतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना देखील अनेकांनी व्यक्त केली. पैसे परत मिळायला जोरात सुरुवात झाल्यामुळे ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

READ ALSO

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा थाटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काळे कायदे रद्द करण्याबाबत जळगाव जिल्ह्यासह १५ तालुक्यात शेतकरी बचाव रॅली

October 15, 2020

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैगिंक अत्याचार करणारा अटकेत

October 27, 2020

ब्रेकिंग न्यूज : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश !

July 11, 2022

किरकोळ वादातून एकाला मारहाण ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group