TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपाच्या रुग्णालयात उद्यापासून सुरू होणार लसीकरण !

छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात मिळणार मोफत कोरोना लस : महापौरांनी घेतला आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात उद्या दि. ५ पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट देत तयारीचा आढावा घेतला. तसेच लसीकरण सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे.

कोरोना लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून उद्या दि. ५ पासून मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाणार आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. महापालिकेकडून लसीकरणसाठी केलेल्या तयारीचा महापौरांनी आढावा घेतला. दररोज २०० नागरिकांना लस दिली जाणार असून नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लसीकरणाला येताना नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि आपल्या आजारा संदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

मनपाची तयारी पूर्ण, सुसज्ज यंत्रणा

छत्रपती शाहू महाराज कोविड लसीकरण केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा आणि नोंदणी केंद्र, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास तात्काळ उपचारासाठी बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बाहेरील आवारात देखील शेड उभारण्यात आला असून अधिक गर्दी झाल्यास नागरिकांना त्याठिकाणी प्रतीक्षेत बसण्याची व्यवस्था आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, पीएफ व्याजदर ८.५० टक्केच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३४४ कोरोनाबाधित !

January 24, 2022

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना

November 29, 2020

नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदमध्ये अक्षता, सोनिया, करणने मारली बाजी

February 26, 2022

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल ; परराष्ट्रमंत्र्याची माहिती

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group