जळगाव

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 15/10 / 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा...

जळगाव : शेअरमार्केटच्या नावाने महिलेला १ कोटीत गंडविणाऱ्या चौघांना अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शेअरमार्केटमधील ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिलेची ऑनलाईन ठगांनी १ कोटी ५ लाख २३ हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना...

बँकेच्या नावाने ॲप पाठवून शेतकऱ्यांची सव्वा दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक !

जळगाव प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील एका शेतकऱ्याला एका बँकेच्या नावाने ॲपचे लिंक पाठवून त्या मध्यामातून बँक खात्यातून १०...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्र.- 2 (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यात 319 गावांचा समावेश !

जळगाव (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा- 1 च्या यशस्वीतेमुळे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा- 2 राबविण्यास कृषी...

जांभोरा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रा.पं. कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन संपन्न !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जांभोरा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते सकाळी ग्रामपंचायत कार्यालय सह...

महिला बस वाहकाला धक्का देत शिवीगाळ ; अमळनेर पोलीसात तक्रार दाखल !

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसस्थानक आवारात महिला बस वाहकाला कारण नसतांना अचानक धक्का दिल्याचा जाब विचारल्याचा रागातून एकाने शिवीगाळ करत मारण्याची...

महिलांसाठी विविध योजनांद्वारे महायुतीने केला स्री शक्तीचा सन्मान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) आशा वर्कर सेविका बचत गट सीआरपी व गटप्रवर्तक हे विविध जबाबदाऱ्यांस प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आज...

अग्नावती नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू !

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) नगरदेवळ्यासह परिसरात १३ सप्टेंबर रोजी रात्रभर कोसळलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने या भागातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती...

मुंबई हावडा एक्सप्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी ; जळगाव रेल्वेस्थानकावर पहाटे तपासणी !

जळगाव (प्रतिनिधी) नाशिकच्या आधी मुंबई हावडा एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी ट्विटवररुन रेल्वे विभागाला मिळाली. या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा...

Page 210 of 1665 1 209 210 211 1,665

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!