जळगाव

गोजोरा शिवारातून चोरट्यांनी लांबवले बोकड ; भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील गोजोरा शिवारातून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे दोन बोकड लांबवले असून हा चोरीचा प्रकार १४ रोजी सकाळी...

ईडी कार्यालयातून बोलत असल्याची थाप, जळगावातील डॉक्टरकडून उकळले १९ लाख !

जळगाव (प्रतिनिधी) ईडी कार्यालयातून बोलत असून तुमचे बँक खाते मनी लॉन्ड्रींगमध्ये आलेय, अशी थाप मारून कारवाईची धमकी देत शहरातील एका...

बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील मेन रोडवरील अॅक्सिस बँकेच्या शाखेत एकाने एटीएम मशीनद्वारे २० हजार रुपयांचा भरणा केला. त्यातील पाचशे रुपयांच्या पाच...

धरणगावच्या गो शाळेत बसविले पाण्याचे स्प्रिंकल ; वातावरणात निर्माण झाला गारवा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कामधेनु सेवा मंडळ यांच्या गो शाळेत स्प्रिंकलर बसविण्याचे काम सुरू असून आज 24 स्प्रिंकलर गाईसाठी सुरू करण्यात...

धरणगाव महाविद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील एच.एस.सी.बोर्ड परीक्षा फेब्रु./मार्च 2024 चा निकाल आज दुपारी घोषित झाला. 12...

कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश !

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकार दास अग्रवाल कॉलेजच्या बारावी परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर...

जळगाव : बाळानंतर मातेचाही दुर्देवी मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) प्रसुती झालेल्या मातेने नवजात गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावून दोन दिवस...

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून लांबवले दागिने !

जळगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये किंमतीचे सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही...

चोपडा : धनादेश अनादरप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा !

चोपडा (प्रतिनिधी) धनादेश अनादरप्रकरणी अमळनेर न्यायालयाने एकाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. अमळनेर येथील श्रीराम कॉलनीतील संशयित राकेश सुरेश पाटील...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा : ॲड जमील देशपांडे !

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड....

Page 329 of 1670 1 328 329 330 1,670

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!