TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश !

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम !

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2024
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकार दास अग्रवाल कॉलेजच्या बारावी परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

परंपरेनुसार याही वर्षाचा निकाल 100% लागला असून सायन्स विभागाच्या पाटील ऋषिकेश मनोज 89.17%गुण [प्रथम,] अग्रवाल वंशिका हेमंत (84.50)गुणांसह द्वितीय, पाटील ऋचा प्रदीप (83.83%) तृतीय , क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कॉमर्स विभागाचे चौधरी कुणाल विनोद(72.17%) महाजन योगेश साहेबराव(72.17)कोळी हर्षल(70.33%]

READ ALSO

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर ,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी जी पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे यांनी गौरी शुक्ला, दीपक पाटील,घनश्याम पाटील, संजय गवळी, प्रवीण पाटील यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 12th resultChopda

Related Posts

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

धरणगाव महाविद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ दौऱ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना खडसावले

May 28, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १८ एप्रिल २०२३ !

April 18, 2023

रविवारपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी !

August 27, 2022

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; नाव न घेता भाजपच्या ‘या’ नेत्यावर साधला निशाणा !

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group