जळगाव

आरक्षणाची घोषणा होताच मराठा समाज बांधवांनी मानले राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांचे आभार !

धरणगाव (प्रतिनिधी) आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे. ही...

ट्रीपल तलाक प्रकरण : रावेर न्यायालयाने पतीला सुनावली दोन वर्षाची शिक्षा अन् दंड !

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिनावल येथील रहिवाशी तबस्सुम शेख हसन (वय २५) हिला पती शेख हसन शेख सत्तार (वय ३०) यांनी...

प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी आणली रंगत ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पार‍ितोष‍िक वितरण !

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अव‍िष्कार व सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी रंगत आणली....

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

जळगाव (प्रतिनिधी) ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री...

वरणगावच्या वासुदेव नेत्रालयाकडून रुग्णसेवा सोबत धार्मिक कार्य !

वरणगाव (प्रतिनिधी) येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी एक नवीन सामाजिक उपक्रम राबवत आहेत."रुग्णसेवा सोबत...

जिल्हा बँकेच्या अडचणींवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या अडचणीच्या सहा कलमी सूचीवर तोडगा काढण्यासाठी दि.२७ रोजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला...

रावेर शहरातील केळी सप्लायर्सला 25 लाखांत गंडवले ; दोघांविरोधात गुन्हा !

रावेर (प्रतिनिधी) उधारीवर केळी मालाची खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या राजस्थानसह उत्तर प्रदेशातील व्यापार्‍याविरोधात रावेर पोलिसात दोन गुन्हे दाखल...

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून...

श्री संत सावता माळी चषक : डे -नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावात "श्री संत सावता माळी चषक" डे -नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धासाठी धरणगावातील युवकांनी...

धरणगाव पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थिनींची मतदान जनजागृती मोहीम !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या आठवीच्या विद्यार्थिनींनी आज राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून धरणगावच्या बाजारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भेटून...

Page 453 of 1725 1 … 452 453 454 … 1,725

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!