जळगाव

अॅड. संजयभाऊ जैन यांची पुणे विमानतळ सल्लागार म्हणून नियुक्ती !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्याचे भूमिपुत्र,घोडगाव गावाचे सुपुत्र ज्यांनी आपल्या उद्योग व्यवसायात प्रचंड यश कमवीत चोपडा तालुक्याचे नाव मोठं केलं आहे, असे...

पाळधीच्या लोकनियुक्त सरपंचपदी तिरंगी लढतीत विजय पाटलांची सरशी !

पाळधी बुद्रुक ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीची झाली. लोकनियुक्त सरपंच पदासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेचे तीन समर्थक...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग -...

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके जिंकली आहेत. अभिजीत खोपडे , मृणाली हर्णेकर यांनी २ सुवर्णपदके जिंकली असल्याची...

बोदवड येथे निलगाईची दुचाकीला धडक, तरूण ठार, दोन जखमी !

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड-भुसावळ रस्त्यावर बोदवड साळशिंगी दरम्यान असलेल्या छोट्या पुलाजवळ निलगायच्या धडकेने एक दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाले....

जाणून घ्या…एका क्लिकवर बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा संपूर्ण निकाल !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार)गटाचे तीन सरपंच निवडून आले आहेत. तर दोन...

जाणून घ्या…चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

चोपडा ( प्रतिनिधी) तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम आज निकालानंतर थंड झाली. यात धुपे बुद्रुक, तावसे बुद्रुक व घुमावल येथील...

भाजपची सत्ता असली तरच विकास होऊ शकतो हा जनतेला विश्वास : आमदार मंगेशदादा चव्हाण !

चाळीसगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागातील महत्वाची निवडणूक मानली जाते, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत...

जळगाव ग्रामीणमधील जनतेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरील विश्वास कायम !

जळगाव /धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक पार पडली. ३२ पैकी ५ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे...

चोपडा-काजीपुरा फाट्यादरम्यान अपघात ; एक ठार, एक जखमी !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शिरपूर रस्त्यावरील काजीपुरा या फाट्याजवळ दि.५ रोजी सायंकाळी  मोटार सायकल आणि ट्रकमध्ये रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात...

Page 513 of 1726 1 … 512 513 514 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!