TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे निलगाईची दुचाकीला धडक, तरूण ठार, दोन जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड-भुसावळ रस्त्यावर बोदवड साळशिंगी दरम्यान असलेल्या छोट्या पुलाजवळ निलगायच्या धडकेने एक दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाले. हा अपघातात सोमवार ६ रोजी सकाळी आठ वाजेसुमारास झाला.

बोदवड येथील अमर डेअरीत काम करत असलेले हरिश्चंद्र किसन चाकर (वय ३२,रा .खडका) हे सकाळी कामावर येत असतांना साळशिंगी बोदवड दरम्यानच्या छोट्या पुलाजवळ त्यांच्या दुचाकी (एमएच १९ डीएन ८८४७) ने जात होते. याचवेळी दुचाकीस शेतातून रस्ता ओलांडून वेगाने पळत जाणाऱ्या निलगायीने धडक दिली व ते खाली पडले. त्याचवेळी जवळून (एमएच १९ इएफ ४५८२) या दुचाकीने भुसावळकडे जाणारे प्रमोद नामदेवराव पाडर व रितीक मनोज पाटील (रा बोदवड) यांच्या दुचाकीवर घसरून धडकली. त्यामुळे खाली पडून डोक्यास जबर मार बसल्याने हरिश्चंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रमोद पाडर व रितीक पाटील हे दोन्ही गंभीर जखमी झाले.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

जवळील शेतातील उखर्डू महाजन, सुनील दांडगे यांनी बोदवड येथे संपर्क साधून अपघाताची माहिती परिचितांना दिली. पाडर व पाटील या दोघांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मयत हरिश्चंद्र याचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.

मयताच्या पश्चात वृध्द आई चार वर्षाची मुलगी सहा वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात उखर्डू दलपत महाजन यांच्या खबरीवरून या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सुधाकर शेजोळे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

Today Horoscop : आजचे राशीभविष्य ७ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 25 ऑक्टोंबर 2024 !

October 25, 2024

चिंताजनक : मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळले !

October 4, 2020

पालिका निवडणुका का घेतल्या नाहीत?, उच्च न्यायालयाची विचारणा ; राज्य निवडणूक आयोग म्हणाले…!

February 28, 2023

अमळनेरात अवतरणार अत्याधुनिक जलतरण तलाव ; आमदार अनिल पाटलांचे यशस्वी प्रयत्न

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group