जळगाव

तरुणाचं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी झाडावर चढून अनोख आंदोलन !

चोपडा (प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश...

पाटणादेवीतील तात्पुरता पूल उभारणीच्या कामाला सुरुवात ; आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे पाटणादेवी येथे डोंगरी नदीवर पूल उभा राहू शकला नाही. दि. १५ पासून...

चोपडा-धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ जागीच ठार !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

लूटल्यानंतर चोरट्यांनी मला पेट्रोल टाकून जिवंत जाळले ; तरुणाचा बनाव !

चोपडा (प्रतिनिधी) रस्त्याने जात असलेल्या तरुणाला लूटल्यानंतर चोरट्यांनी त्याला पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव करीत एका तरुणाने स्वतःला जाळून घेतले होते....

चोपड्यातील वहनोत्सव व रथोत्सवाला चारशे वर्षांची परंपरा !

चोपडा (प्रतिनिधी) येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशे पेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव दि.१५ ते...

न मागता पैसे पाठवून तरूणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात तक्रार !

धरणगाव (प्रतिनिधी) न मागता पैसे पाठवून नंतर अधिकचे पैसे उकळण्यासाठी तरूणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे....

दोनगाव बु. येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु. येथे ना. गुलाबरावजी पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून व माजी जि.प. सदस्य...

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनी’ शिबिर !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने "मानसिक आरोग्य शिबिर" व...

खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू पुष्पक महाजनला कांस्यपदक !

जळगाव (प्रतिनिधी) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोयडा येथे आयोजित राष्ट्रीय खुल्या राष्ट्रीय...

‘पट्टेदार वाघाचा राखणदार सातपुड्याच्या कुशीत विसावला’ !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) वढोदा वनपरिक्षेत्रातील डोलारखेडा वन परिमंडळातील दक्षिण डोलारखेडा बिटचे वनरक्षक बापूसाहेब भिका थोरात ( वय ५०) यांचे हृदयविकाराने १०...

Page 529 of 1726 1 … 528 529 530 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!