TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाटणादेवीतील तात्पुरता पूल उभारणीच्या कामाला सुरुवात ; आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे पाटणादेवी येथे डोंगरी नदीवर पूल उभा राहू शकला नाही. दि. १५ पासून शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तात्पुरता पूल उभारणीच्या कामाला गुरुवारी सुरुवात केली आहे.

गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती पाटणादेवी (चंडीकादेवी) मंदिराजवळील डोंगरी नदीवरील पुलाच्या कामाला या नवरात्र उत्सवात देखील मुहूर्त लागला नाही. या पुलासाठी पाटणा ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील पुकारले होते. तेव्हा वाळूच्या गोण्या टाकून नदीपात्रातून जाण्यासाठी सोय करण्यात येत होती. त्यामुळे यावर्षी देखील लाखो भाविकांना दर्शनासाठी खडतर मार्ग पार करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असे असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी नदीपात्रात तात्पुरत्या स्वरुपात पुल उभारणीचे काम सुरु केले आहे.
आमदार यांनी गुरुवारी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व पुलाच्या उभारणी संदर्भात सूचना दिल्या. यामुळे शारदीय नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे. याप्रसंगी वन्यजीव विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, पाटणाचे सरपंच नितीन पाटील, भास्कर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भावेश कोठावदे, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

पाटणादेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांच्या सोयीसुविधा व उत्सवाची तयारी पाटणा ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट मार्फत केली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मंदिराचे संपूर्ण नियंत्रण पुरातत्व विभागाने घेतल्याने ‘भाविकांच्या सोयीसुविधांची वानवा होत आहे. हि बाब लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी मंदिर व परिसर नऊ दिवस नवदुर्गा संकल्पनेवर आधारित सजवला जाणार आहे. तसेच देवीला दागिन्यांचा साज घालून मढवले जाणार असून भाविकांच्या वाटेत विद्युत रोषणाई देखील केली जाणार असल्याने अध्यात्मिक अनुभूती येणार आहे.

नऊ दिवस – नवदुर्गा संकल्पनेवर सजवला जाणार मंदिर व परिसर, देवीला दागिन्यांचा साज !

खानदेशाची कुलदैवत आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी) च्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांच्या सोयीसुविधा व उत्सवाची तयारी पाटणा ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट मार्फत केली जात होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर मंदिराचे संपूर्ण नियंत्रण पुरातत्व विभागाने घेतल्याने भाविकांच्या सोयीसुविधांची वानवा होत आहे. हि बाब लक्षात घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावर्षीचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. पाटणादेवी मंदिर व परिसर नऊ दिवस – नवदुर्गा संकल्पनेवर आधारित सजवला जाणार आहे, तसेच देवीला दागिन्यांचा साज घालून मढवले जाणार असून भाविकांच्या वाटेत विद्युत रोषणाई देखील केली जाणार असल्याने एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती भाविकांना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर देवीचा भक्त या नात्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नयेत याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे पुरात्तव विभागाच्या वेळकाढू नियमांच्या मागे न लागता मी स्वतः पुढाकार घेऊन तात्पुरता पूल उभारून देत आहे. हि सर्व सेवा आई पाटणादेवीच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

 

लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर देवीचा भक्त या नात्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नयेत याची जबाबदारी माझी आहे, ही सर्व सेवा आई पाटणादेवीच्या चरणी अर्पण करत आहे. तसेच पाटणादेवीचा यंदाचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प  आहे.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
Next Post

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘… तर ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?’ ; शिवसेनेचा सवाल

October 26, 2021

समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक ; दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू !

April 2, 2023

धरणगावात महाविकास आघाडीच्या बंदचा फियास्को !

October 11, 2021

‘राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही’ : ना. गुलाबराव पाटील

September 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group