TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनी’ शिबिर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2023
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने “मानसिक आरोग्य शिबिर” व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मानसतज्ञ चिकित्सक दौलत निमसे यांनी टेलीमानस टोल फ्री क्रमांक, मानसिक ताण-तणाव, नैराश्य, उदासीनता आल्यास निसंकोच १४४१६ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा याबाबतीत आवाहन केले. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी उपस्थितांना मानसिक आजार बाबतीत समस्या सांगितल्या. त्याचसोबत मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

या घोषवाक्यासह माहिती देत उपचाराचे महत्त्व पटवून दिले. तद्नंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉ कांचन नारखेडे यांनी मानसिक आजार झाल्यास योग्यवेळी उपचार व समुपदेशन घेतल्यास बरा होऊ शकतो. कोणतेही अघोरी उपाय न करता मानसोपचाराचा सल्ला, समुपदेशन घेणे गरजेचे आहे. या शिबिर कार्यक्रमात २३८ रुग्णांची स्क्रिनिंग करुन ९७ मानसिक रुग्णांची आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण, कार्यक्रमाधिकारी डॉ. कांचन नारखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आकाश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पाटील, मानसतज्ञ दौलत निमसे, आरोग्यदूत मुकुंद गोसावी, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद लोणारी, ग्रामीण रुग्णालयाचे ज्ञानेश्वर शिंपी, अविनाश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, शिवसेना शहरप्रमुख विलास महाजन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी मनोपरिचारक विनोद गडकर, राखी भगत, मिलिंद बराटे, चंद्रकांत ठाकूर, आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन मिलिंद लोणारी यांनी तर आभार मुकुंद गोसावी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

दोनगाव बु. येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या हॉटेल सिंधू गार्डनजवळ पिकअप पलटी ; चालकासह दोन जखमी !

May 1, 2022

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही : नाना पटोले

February 18, 2021

धरणगाव तालुक्यात आज आढळले २६ कोरोना बाधित रुग्ण !

September 13, 2020

वडिलांनी मानलेला नवस मुलांनी केला पूर्ण ; धरणगावात आजच्या मारोतीच्या वाहनाची विशेष चर्चा !

October 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group