जळगाव

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा !

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष...

आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसेंतर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) श्री संत मुक्ताई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मूळमंदिर येथे आज (दि.२९) देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.एकनाथरावजी...

भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात ; एक ठार एक जखमी ; आमदारांसह नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगर,बालाजी लॉन समोरी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकी...

धरणगाव पी.आर. हायस्कूलच्या बालगोपालांची पर्यावरण दिंडी ; ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी हातात टाळ मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात गावात...

मुलीचा दाखला काढण्यासाठी निघाले…शाळेसमोर झाला भीषण अपघात, मायलेकीसह दुचाकीस्वार नातेवाईकाचाही मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही दुचाकीवरून खाली पडल्यानंतर तिघांना रिक्षाने चिरडल्याची घटना सोमवारी...

अपघाताची जाणीव होताच बापाने मुलाला वाचवण्यासाठी बाजूला ढकलले ; मुलाचे प्राण वाचले, पित्याचा दुर्दैवी मृत्यू !

चाळीसगाव (प्रतिनिधी) गौण खनिज वाहणारे डंपर वेगात अचानक मागे येत असल्याने भीषण अपघाताची जाणीव होताच पित्याने क्षणाचाही विलंब न करता...

अंगणातून खेळून घरात आला अन् घडलं आक्रीत ; हृदयविकाराने दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील दोन वर्ष वयाचा कार्तिक शशिकांत बडगुजर हा २८ जून रोजी सकाळी अंगणात खेळत असताना...

चोपडा येथील कलाशिक्षकाने तुळस पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र !

चोपडा (प्रतिनिधी) येथील येथील विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी येत्या आषाढी एकादशीनिमित्त चक्क छोट्याशा तुळशी पत्रावर ऍक्रेलिक कलरच्या...

जळगाव : ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाने २७ जून, २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून “शासन...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित !

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत जळगाव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (रा. खडके, ता. भुसावळ) मुख्यमंत्र्यांच्या...

Page 612 of 1727 1 … 611 612 613 … 1,727

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!