जळगाव

ब्रेकिंग न्यूज : सीबीआयचे पथक जळगावात धडकले !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे पथक जळगाव धडकल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयचे पथक शुक्रवारपासून जळगावात आले असून...

चोपडा येथे मध्यरात्री भीषण अग्नितांडव ; तरुणाचा होरपळून मृत्यू !

चोपडा (लतीश जैन) येथील मेन रोडवरील राहुल एम्पोरियम या दुकानाला रात्री साधारण एक वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गौरव सुरेश...

मोठी बातमी : भुसावळात एलसीबीने पकडला ५०० किलो गांजा !

जळगाव (प्रतिनिधी) शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडला. गुप्त माहितीच्या आधारे जळगाव एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ही...

अश्लिल व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग ; एकाकडून उकळले ५ लाख ८० हजार !

जळगाव (प्रतिनिधी) अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्यासह कायदेशीर कारवाईची धमकी देत एका व्यक्तीकडून तब्बल ५ लाख ८१ हजार ८० रुपये उकळल्याप्रकरणी...

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या प्रकरण : अमळनेरला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

अमळनेर (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे...

डॉ. मिलिंद बागुलांची ‘बाप’ कथा गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात !

जळगाव (प्रतिनिधी) आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद विनायक बागूल यांच्या 'कथाशील' कथासंग्रहातील 'बाप'...

अनोरे येथील शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेली शाळकरी विद्यार्थिनी शर्मिला लक्ष्मण कापडणे हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडीतेने दिला बाळाला जन्म !

जळगाव (प्रतिनिधी) एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म...

चोपडा हादरलं : वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार ; दोघांना अटक !

चोपडा (प्रतिनिधी) वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संशयितांना पोलिसांनी तात्काळ...

धक्कादायक : पोस्टाद्वारे ‘ट्रीपल तलाक’ने घटस्फोट देण्याचा प्रयत्न ; जळगावात पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) भारतात ट्रीपल तलाकवर बंदी असतानाही धुळ्यातील एकाने जळगाव येथे राहणाऱ्या आपल्या पत्नीस ‘तलाक तलाक तलाक’ असा मजकुर रजिस्टर...

Page 652 of 1677 1 651 652 653 1,677

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!