TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसंघर्ष मोर्चातर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धरती आबा बिरसा मुंडा, भगवान एकलव्य, तंट्या मामा भिल आणि सर्व बहुजनांचे दैवत असलेले बळीराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिम संस्कृतीचे प्रतीक असलेला ढोल वाजविण्यात आला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, नूतन मराठा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय भाऊ पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे खान्देश प्रमुख मुकुंद भाऊ सपकाळे, संजय मुरलीधर पवार, सचिन भाऊ धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी, १९९२ ते २००२ हे दशक ‘आदिवासी दशक’ म्हणून जाहीर झाले. हे जगभरातील आदिवासी बांधवांच्या लढाईचे प्रतीक ठरले. याच काळात युनोला ‘जागतिक आदिवासी दिवस’ जाहीर करावा लागला. नैसर्गिक संसाधनांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवासाठी हे विशेष होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या ‘आमु आखा एकसे’ या थीमवर आधारित आम्ही सर्व एक आहोत अशी हाक ‘युनो’ ने जगाला दिली, असल्याची आठवण प्रतिभाताई शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितली.

ज्या दिवशी माणसाला चंगळवादाचा फोलपणा लक्षात येईल त्या दिवशी आपली मूळ संस्कृती आणि जीवनशैली आठवेल तीच खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती असेल व ती संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती होय, त्यामुळे या संस्कृतीशी नटे जोडून घेतले पाहिजे, असे आवाहन संजयभाऊ पवार यांनी केले. मुकुंदभाऊ सपकाळे यांनी, या देशात बहुजनांच्या लढाईत आदिवासी नेतृत्व अग्रेसर असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी, माझ्या सर्व संघर्षाच्या लढ्यामध्ये आदिवासी बांधव प्रेरणास्थान आहेत आणि म्हणूनच मी संसाधन नसलेल्या, फाटक्या कपड्यात असलेल्या परंतु ताकदीने लढ़नाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांना डोळ्यासमोर ठेऊन वाईट प्रवृत्तीनशी लढा देतो, त्यांच्याकडूनन प्रेरणा घेतो, असे सांगितले.

लोकसंघर्ष मोर्चाचे सचिव सचिनभाऊ धांडे यांनी, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, शेतकरी व मजुरांच्या कष्टाने निर्माण झालेला इतिहास कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोणत्याही विघातक शक्तींना शक्य होणार नाही. आम्ही सगळे एकत्रितपणे या प्रवुत्तीविरुद्ध लढा देऊ व हा देश कुण्या एका समूहाचा नाही तर सर्वांचा दंश आहे हे सिद्ध करू, असे प्रतिपादन केले.

प्रकाश बारेला यांनी, दऱ्याखोऱ्यात राहणारा हा आदिवासी समाज आयुष्यभर स्वतःच्या हक्कासाठी लढाई लढत असतो. या लढाईमध्ये लोकसंघर्ष मोर्चा आणि प्रतिभाताईंनी आदिवासी बांधवांसोबत भक्कमपणे उभे राहून वनजमिनींचे पट्टे मिळाले पाहिजे यासाठी ऐतिहासिक लढा शासनाबरोबर दिला म्हणूनच आदिवासी बांधवांना पट्टे वाटप झाले. २०१८ मध्ये खावटी नको तर अनुदान पाहिजे असे म्हणत हायकोर्टात गेल्यावर उभारलेल्या लढ्यामुळे अनुदान वाटप करण्यास सरकारला भाग पडल्याची आठवणं बारेला यांनी केली. लोकसंघर्ष मोर्चाचे भरत, कर्डीले, अजय तडवी, मोतीराम बारेला, ईश्वर पाटील, रायसिंग मोरे, फुलसिंग ब्रेल, सागर पाटील, कलिंदर तडवी इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

आडगावला क्रांतीदिनी शहिद हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ध्वजारोहण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर : शशिकांत शिंदे

January 23, 2021

नगर परिषदांत ओबीसी आरक्षण आणि थेट नगराध्यक्ष पद्धतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

November 17, 2022

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरले ?

January 29, 2021

भोपळमधील कमला नेहरू रुग्णालयाला आग ; ४ बालकांचा मृत्यू, ३६ मुलांना वाचवण्यात यश

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group