जळगाव

अमळनेरात भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

अमळनेर (प्रतिनिधी) शिरपूरकडून येणाऱ्या बसने दुसऱ्या बसला ओव्हरटेक केल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना...

बकालेंच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद ; समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी !

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल...

येवतीत कपाशी कापून फेकली ; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती शिवारातील एका अल्पभू धारक शेतकऱ्याची अज्ञात व्यक्तीने लागवड केलेली कपाशी कापून फेकल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

बोदवड शहरातून सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेली रिक्षा लांबवली !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातून सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेली ॲपे रिक्षा चोरट्याने शहरातील गांधी चौकातील डॉक्टर कांजळे यांच्या दवाखान्याजवळून लांबवल्याची घटना घडली आहे....

धरणगाव तालुका संजय निराधारची त्वरित मिटींग घ्या ; गुलाबराव वाघ यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका संजय निराधार समितीची बैठक त्वरित लावावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी...

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई...

मुक्ताईनगर मतदारसंघातील नागरिक सुज्ञ,विकास कामे करतो हे जाणून : रोहिणीताई खडसे !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या सोळाव्या दिवशी रोहिणीताई खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील सिंगनुर, दसनुर, आंदलवाडी ,लहान वाघोदा...

खळबळजनक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चाळीसगावच्या तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

जळगाव (प्रतिनिधी) कोविड काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव, महात्मा फुले आरोग्य संकुल येथे काम केलेल्या ॲम्ब्युलन्सचे भाडे शासनाकडे थकीत आहे....

बोदवड बाजार समितीत शेतकरी उत्पादित मालाची खरेदी-विक्री होणार

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादीत मालाची खरेदी विक्रीची मागणीला यश मिळाले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक...

काय सांगता ! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर सुपुत्र श्रीकांत शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाल्याने...

Page 825 of 1729 1 … 824 825 826 … 1,729

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!