बुलढाणा (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर कारने पेट...
मुंबई (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्ष कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शहरासह...
सांगली (वृत्तसंस्था) उन्हाळी सुट्टीसाठी मावशीच्या गावी गेलेल्या मुलाचा मावसभावासह नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील तांदुळवाडी येथे...
नंदुरबार (प्रतिनिधी) तीन दिवसानं लग्न, मित्र, नातेवाईकांना मोठ्या आनंदाने पत्रिका वाटल्या, घरात पाहुणे आणि लग्नाची लगबग सुरु असतानाच अघटीत घडलं...
छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एजंटांच्या...
हिंगोली (वृत्तसंस्था) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ चालकाच्या डुलकीमुळे झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दीडशे मेंढ्या...
बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चौसाळा बायपास जवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात वाशी तालुक्यातील दोन जिवलग...
हिंगोली (वृत्तसंस्था) दारुड्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून त्यांच्यासमोरच आपल्या वृद्ध आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान, कळमनुरी पोलिसांनी तात्काळ...
नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मुगट येथील गोदावरी नदीच्या काठावरील काटवनात २३ मे रोजी दुपारी तरुण आणि तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech