TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत धरणगावात राष्ट्रवादीची आढाव बैठक उत्साहात !

आपआपल्या गावातील बूथ कमिट्या अधिक मजबूत करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत  शनिवारी पक्ष कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शहरासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातील बूथ कमिट्या अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. बूथ कमिटी हाच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा घरात पडून असलेला कापूस, कवडीमोल भावात विक्री होत असलेला कांदा अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आणत आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात आठवड्यातील दर शनीवारी घेऊन गावातील समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही देवकर अप्पा म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावेळी नवनिर्वाचित मार्केटचे तसेच शेतकी संघाचे संचालक यांचा सत्कार करण्यात आला. पक्ष संघटना वाढविण्यासाठी चर्चा झाली व आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. शेतकी संघामध्ये नवनियुक्त संचालक ज्ञानेश्वर महाजन यांचा सत्कार करण्यात आला. रघुनाथ धुडकु पाटील मुसळी, रविदादा पाटील दोनगाव, दिलीप आण्णा धनगर सोनवद, रंगराव सावंत चमगाव या सर्व मार्केट कमिटीच्या संचालकांचा गुलाबराव देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रस्तावना धनराज माळीसर तालुका अध्यक्ष यांनी केले. तर ज्ञानेश्वर महाजन, प्रा.एन.डी. पाटील सर, मोहन नाना, देवरे आबा, संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिपक वाघमारे, बाळु आबा सरपंच सोनवद, नाटेश्वर पवार माजी युवक अध्यक्ष, मनोज पाटील युवक अध्यक्ष, किशोर भदाणे, बाबुलाल पाटील, हनुमंत खेडा,शामभाऊ पाटील भवरखेडा, किरण पाटील मा.सरपंच भवरखेडा, सुरेश महाजन धरणगाव, नारायण चौधरी, धरणगाव, जूलाल पाटील हिगोणें , सुभाष पाटील विवरे, उत्तम भदाणे बिलखेडा, सिताराम मराठे धरणगाव, गणेश पाटील धानोरा, गिरीश पाटील बोरखेडा, हेमंत पाटील बाबुळगाव, घनश्याम पाटील साखरे, रवींद्र पाटील धानोरा, शरद दौलत पाटील, अंजली दीपक भोई नांदेड, वैभव बोरसे धरणगाव, दिनेश भदाने धरणगाव, सुमित मराठे, सागर वाजपेयी, रविंद्र पाटील वराड, जगन्नाथ पाटील वराड, लोटन पाटील दोनगाव, भूषण चव्हाण दोनगाव, सागर भामरे ,सागर पाटील दहिदुले, जगन्नाथ महाजन गारखेडे वासुदेव सपकाळे दोन गाव, विजय पाटील सोनवद, भूषण पाटील कल्याणे, संदीप पाटील कल्याणे, सौरभ पाटील कल्याणे होळ, सुनील चौधरी धानोरा, रवींद्र महाजन धानोरा, गणेश पाटील धानोरा, किरण पाटील धरणगाव, शाहीद असलम पटेल कडांरी यांच्यासह आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आभार युवक अध्यक्ष मनोज पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

मोठी बातमी : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री येथील जोगेश्वरी जिनिंगला भीषण आग ; लाखोंचे नुकसान !

June 16, 2023

पत्नीच्या खुनाप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ; धरणगाव तालुक्यातील घटना !

June 21, 2023

धक्कादायक : अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेला भरस्त्यात दोरीने बांधून मारहाण !

May 27, 2022

माहेरी गेलेल्या बायकोने दिला येण्यास नकार ; नवऱ्याने अख्ख्या गावातील दुचाकींना लावली आग !

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group