सामाजिक

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

जळगाव (प्रतिनिधी) ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे....

जानेवारी २०२५ मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद !

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे...

धरणगावातील चिंतामण मोरया परिसरात ग्रामपंचायत करा ; रहिवाशांचे पालकमंत्र्यांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका हद्दीबाहेरील चिंतामण मोरया परिसरात अनेक नागरिक गेल्या ३० वर्षांपासून राहता आहेत. चिंतामण मोरया परिसर धरणगाव नगरपालिका हद्दीत...

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

मेष : आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली असेल. राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी रस वाटणार नाही. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार...

धरणगाव मुस्लीम समाज बांधवांकडून रामगिरी महाराजांविरोधात कारवाईची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) रामगिरी महाराज संस्थान श्री. क्षेत्रगोदावरी धाम यांनी त्यांच्या कार्यक्रमात प्रवचन देदेतांना मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या...

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

निमगाव (प्रतिनिधी) गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम...

नेपाळमधील अपघातग्रस्त जखमींच्या मदतीसाठी पालकमंत्र्यांचे शर्थीचे प्रयत्न !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वरणगाव येथील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात होऊन त्यात १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे....

Page 119 of 303 1 118 119 120 303

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!