TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शालेय मुलीच्या अंगावर फिल्मी स्टाईल फेकली चिठ्ठी ; रोमियोला ‘पब्लिक मार’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) शालेय मुलीच्या अंगावर फिल्मी स्टाईल चिठ्ठी फेकून तीचा पाठलाग करणाऱ्या दोघां रोमियोंना चांगलाच ‘पब्लिक मार’ बसला आहे. चांदूर बाजार येथील एका शाळेच्या मार्गावर १२ जुलै रोजी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विशाल सुनील झारखंडे आणि हृतिक नामक तरूणाविरुद्ध विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक १४ वर्षीय शाळकरी मुलगी १२ जुलै रोजी सकाळी शाळेत पायी जात असताना दोघांनी तिचा पाठलाग केला. त्यादरम्यान तिच्या अंगावर चिठ्ठी फेकली. मात्र, ती चिठ्ठी तिने न उचलल्याने दोघांनीही तिला थांबवून तिच्या हाती जबरदस्तीने चिठ्ठी दिली. अचानक दोघांनी पाठलाग करीत हाती चिठ्ठी दिल्याने ती क्षणभर भांबावली. मात्र, तीने आरडा ओरडा केल्यामुळे काही नागरिकांनी धाव घेत त्या दोघांना पकडून चांगलाच चोप दिला.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

दोघांचीही नावे विचारण्यात आली. मात्र, दुसरा तेथून पळून गेला. नागरिकांनी विशाल झारखंडे याला चोप देऊन चांदूरबाजार पोलिसांच्या स्वाधीन केले. शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिच्या अंगावर चिठ्ठी फेकण्याऱ्या विशाल झारखंडे (२१, रा.बेलोरा) व हृतिक यांच्याविरुद्ध विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी विशाल झारखंडे याला लोकांनीच बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

कोतवाल, ऑपरेटर मार्फत तलाठीने मागितली लाच ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे शिवारातून ७५ हजाराचे पशुधन चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 23, 2022

चाळीसगाव येथील माजी सैनिकांच्या घरी चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास

February 1, 2022

खळबळजनक ! भुसावळातील तीन दुकाने फोडली ; रोकडसह लाखोंचा मुद्देमाल चोरी !

February 22, 2022

आशादिप महिला वसतिगृहात अनैतिक कृत्याचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group