TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोतवाल, ऑपरेटर मार्फत तलाठीने मागितली लाच ; गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील रोजगाव शिवारात असलेल्या शेतीची खातेफोड करून सातबारा उतारा देण्यासाठी दोघांच्या मार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी ज्योती पवार यांनी संगणक चालक योगेश साबळे व कोतवाल छोटू जाधव मार्फत ही मागणी झाली होती.

नंदुरबार जिल्ह्यात वनपाल असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीनुसार रोजगाव शिवारात त्यांची शेती आहे. तिची तीन भागात खातेफोड करत सातबारा उतारासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. या कामासाठी तलाठी ज्योती के. पवार (वय ३४ रा. नांदरखेडा, ता. जि. नंदुरबार) यांनी २० हजारांची मागणी केली. तसेच तडजोडी अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदारांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी झाली.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेल्यावर संगणक चालक योगेश कैलास साबळे (वय २५, रा. उभरांडी, ता. साक्री) याने पैसे आणले का अशी विचारणा केली. त्यानंतर तलाठी ज्योती पवार यांनी तक्रारदारांना बोलावल्यावर तक्रारदार कार्यालयात आले. तेव्हा तलाठी पवार यांनी १५ हजारांची मागणी केली. पण पैसे स्वतः न स्वीकारता कोतवाल छोटू भिकारी जाधव (वय ४०) यांच्याकडे देण्यास सांगितले. शिवाय तलाठी पवार यांच्या सांगण्यावरून योगेश साबळे व छोटू जाधव यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली.या प्रकरणी निजामपूर पोलिसांत नोंद केली आहे. दरम्यान, नंदुरबार लाचलुचपत पथकाने हा गुन्हा आता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

अनिल पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन खातं ; जाणून घ्या...कोणाला मिळाले कोणते खाते ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 13 जानेवारी 2024 !

January 13, 2024

बापरे ! जळगावात तरुणाची दगडाने ठेचून हत्या !

June 3, 2022

अश्लिल व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग ; एकाकडून उकळले ५ लाख ८० हजार !

February 10, 2023

कोरोनावर लसीकरण प्रभावी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group