TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरींची १४१ वी जयंती साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जळगाव येथील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरी यांच्या १४१ व्या जयंतीच्या औचित्याने छोटेखानी कार्यक्रम साजरा झाला. सुप्रसिद्ध गायिका सौ. प्रमिला दातार यांनी ‘अरे संसार संसार…’ हे ऑनलाईन गीत सादर केले. यावेळी साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, किशोर कुळकर्णी, अशोक चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

कौटुंबिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या स्थापनेमागील डॉ. भवरलाल जैन यांची भूमिका साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे यांनी विशद केली. ‘जे तुला विकत घेता येत नाही, ते तुला कमवावे लागेल.’ या दृष्टिकोनामागील कवयित्री बहिणाबाईंचा संस्कार त्यांनी दृष्टांत दाखल्यासह मांडला. ठाणे येथील बहिणाबाई चौधरी साहित्याच्या अभ्यासक सौ. मनिषा कोल्हे यांनीही बहिणाबाईंप्रती कृतज्ञता व्यक्त करून भावस्पर्शी सादरीकरण केले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी, नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह उपस्थितांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींना ट्रस्टद्वारा निर्मित अतुल पेठे दिग्दर्शीत बहिणाई डिव्हीडी सप्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या पणतीसून स्मिता चौधरी, शोभाबाई चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, कैलास चौधरी, सविता चौधरी उपस्थित होते. बहिणाईंच्या परिवारातील सदस्य, चौधरी वाड्यातील सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले. यशस्वीतेसाठी चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या नातेवाईकांसह अशोक चौधरी, देवेश चौधरी, देवेंद्र पाटील, तुषार हरिमकर यांनी सहकार्य केले.

बहिणाई स्मृती संग्रहालयाची वैशिष्ट्ये

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. ‘अरे संसार संसार’ म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

...असे कितीही कोंबडी चोर आलेत तरी शिवसेना नरमणार नाही : गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साक्षगंध सोहळा आटोपून परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू !

November 17, 2023

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल !

August 23, 2023

८४ वर्षांच्या आजोबांची कमाल ! १० महिन्यांत तब्बल ११ वेळा घेतली करोनाची लस !

January 6, 2022

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group