धरणगाव (प्रतिनिधी) आज हिंदुसुर्य वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज क्षत्रिय राजपूत समाज, सर्वपक्षीय राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिल्हाप्रमुख गुलाब राव वाघ, राजपूत समाज अध्यक्ष जिवनसिंह बयास, नगरसेवक कडूसिंह बयास, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन, धीरेंद्र पुर्भे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतीलाल चौधरी, पत्रकार जितेंद्र महाजन, आर डी महाजन, भानुदास विसावे, काँ. ता. उपाध्यक्ष चंदन पाटील, विलास महाजन, ललित येवलेन, भागवत चौधरी, सुनील चौधरी, नारायण चव्हाण, रामचंद्र महाजन जगदीश चव्हाण, विकास लाबोळे, गोपाल पाटील, आनंद पाटील, गौरव चव्हाण, संभाजी धनगर, राजू महाजन, दिलीप महाजन, राजेंद्र वाघ, लक्ष्मण पाटील, ललित पाटील, विश्वास बयास, मुकेश बयास, राजेंद्र बयास, राजेंद्र चव्हाण, पंकज बयास, विजय गयवार, विजय चव्हाण, गणेश चव्हाण, जितेंद्र बयस, हिमालय सिकरवार, संकेत चंदेल, मुकेश चव्हाण, मोहनिष चंदेल, कुलदीप चंदेल, वासू बयास, पप्पू चंदेल, गणेश बयास, खुशवंत बयास, जिग्नेश बयास, दीप बयास यावेळी महाराणा प्रताप सिंह प्रेमी उपस्थित होते.