TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विनयभंगप्रकरणी चाळीसगावच्या डॉक्टरला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2023
in कोर्ट, गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) हॉस्पिटलमध्ये आयसीयुत उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव न्यायालयाने डॉक्टरला विविध कलमान्वये दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगलसिंग परदेशी (वय ५०), असे दोषी डॉक्टरचे नाव आहे.

शहरातील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पिडीत महिला २५ ऑक्टोंबर २०१९ रोजी आयसीयूत उपचार घेत होती. डॉ. मंगलसिंग परदेशी यांनी ती आयसीयूत एकटी असताना पीडीत महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सहायक फौजदार बापूराव फकीरराव भोसले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

या फौजदारी खटल्याची सुनावणी चाळीसगाव येथील न्यायदंडाधिकारी एस. आर. शिंदे यांच्याकडे झाली. यात एकूण पाचजणांची साक्ष नोंदविण्यात आली. दि. २२ रोजी चाळीसगाव न्यायदंडाधिकारी वर्ग १ न्या. एस. आर. शिंदे यांनी आरोपी डॉ. परदेशी याला भादंवि ३५४ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ७००० रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने कारावास) अशी शिक्षा सुनावली. तसेच पीडित महिलेस रक्कम रुपये १० हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद येवले यांनी काम पाहिले. खटल्याची पैरवी पो. ना. रणजित सोनवणे यांनी, तर केस वॉच म्हणून पो. कॉ. प्रवीण देवरे यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

आयुष्याची मोठी स्वप्न बघत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण नियतीने केला घात ; टँकरच्या धडकेत तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा तालुक्यात तुरीच्या पिकांत चक्क गांजाची शेती ; ४६ लाखांची झाडे जप्त !

November 24, 2022

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

February 24, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

January 16, 2021

खेळत खेळत गेले अन् दोन चिमुरडे तापी नदीपात्रामध्ये बुडाले !

April 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group