TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रूरतेचा कळस : एक पाय तोडून आणि चेहऱ्याचे कातडे सोलून विद्यार्थ्याचा निर्घृण खून !

चेहरा विद्रूप करून पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न ; संशयिताला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) उदगीर तालुक्यातील कुमठा खु. शिवारात शनिवारी (दि. १३) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला होता. अंदाजे चार दिवसांपूर्वी त्याचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. खून इतका निर्घृण करण्यात आला की, मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. संतोष गोविंद घुगे (वय १५, रा. कुमठा खु. ता. उदगीर) असे मयताचे नाव आहे.

कुमठा खु. गावाच्या पश्चिमेस कुमठा-हेर रस्त्याच्या अंदाजे दोनशे मीटरच्या आत चंद्रभान केंद्रे व अनिल केंद्रे यांच्या सामाईक शेत नालीत मेंढपाळ बालाजी कुमदाळे हा मेंढ्या चारत होता. त्यावेळी त्याला एक प्रेत आढळून आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. थोड्याच वेळात पोलिसांनी मृताची ओळख व मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथक येण्यापूर्वीच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी एक तासाच्या आत संशयित मारेकऱ्याचा शोध लावून त्याच्याकडूनच मयताची ओळख पटवून घेतली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

शाळकरी मुलगा संतोष नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा खून करण ज्ञानोबा देवनाळे (वय २८ रा. पिंपरी ता. उदगीर) याने केला आहे. तो प्रेतापासून जवळच असलेल्या माधवराव केंद्रे यांचा सालगडी आहे. त्यास संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून अंदाजे चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मयताचा एक पाय तोडून फेकण्यात आला आहे. चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकले होते. यामुळे प्रेताची ओळख पटणे अवघड झाले होते. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका तासात मारेकऱ्याचा शोध लावला आणि हा खून मोबाईल चोरीच्या संशयावरुन करण्यात आल्याचेही चौकशीत उघड झाले.

याप्रकरणी याप्रकरणी गोविंद तुकाराम घुगे (वय ३८ वर्षे, व्यवसाय – चालक रा. कुमठा, ता. उदगीर) याच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८/२०२४ कलम ३०२, २०१ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, रवींद्र तारु, तुकाराम चेरले, पोलीस नायक नाना शिंदे, व्यंकट शिरसे यांनी सहकार्य केले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पोलिस 'कस्टडी'तील मुद्देमालावर हेड कॉन्स्टेबलनेच मारला डल्ला ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

July 31, 2021

ब्रेकिंग न्यूज : थेट नगराध्यक्ष निवडणूक, प्रभाग रचनेत हस्तक्षेपास नकार; प्रथम हायकोर्टात जाण्याचे आदेश !

October 19, 2022

पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाळधी खुर्दची विद्यार्थिनी महादुर्धर आजारातून झाली बरी !

October 11, 2021

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group