TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी ९० रक्तपिशव्यांचे संकलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मनपाचे तत्कालीन नगरसेवक तसेच जजि मविप्र चे मा. अध्यक्ष स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी ९० रक्तपिशव्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले. तसेच आजतागायत ऐनवेळी रक्त लागलेल्या गोरगरीब गरजवंत एक हजाराहून अधिक रुग्णांना रक्त मिळवून देण्याचे काम स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान मार्फत ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे करण्यात आले आहे.

तसेच सदर रक्तदान चळवळ संपूर्ण जळगाव शहर, तालुका, गाव, तांडा, वस्तीपर्यंत नेत मी रक्तदाता नोंदणी अभियान च्या माध्यमातून जनजागृती करत मोठ्या प्रमाणावर काम करायचे आहे व रक्तदान चळवळ घराघरात पोहोचवायचे आहे,असे मत स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष पाटील यांनी मांडली. या वेळी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्रीताई महाजन जळगाव शहराचे आमदार मा.राजू मामा भोळे,लोकसंघाच्या मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक राजकीय सर्वपक्षीय नेते मंडळींसह पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच जजि मविप्र सभासदांची उपस्थिती. सदर कार्यक्रमाप्रसंगी जजि मविप्र सभासदांची देखील विशेष उपस्थिती बघायला मिळाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हटवलं !

November 5, 2021

शिरसोली येथे एकाचा उष्माघातामुळे मृत्यू !

June 9, 2024

जळगाव मनपाच्या प्रभाग समिती तीन मधील रद्दीची परस्पर विक्री !

July 6, 2023

एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group