TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवडमधील गुराचा बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राऊत यांचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

बोदवड (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील मांडळ, मंगरुळ, अमळगांव भुसावळ तालुक्यातील साकेगांव, मुक्ताईनगर तालुक्यातील अंर्तुली, थेरोळा यावल तालुक्यातील फैजपुर यावल, साकळी, दहिगांव रावेर तालुक्यातील निंबोल, गुलाबवाडी, पिंप्री व पातोंडे धरणगांव तालुक्यातील चावलखेडा ,बोदवड तालुक्यातील जामठी, एनगाव, घानखेड, साळसिंगी व जलचक्र व पारोळा तालुक्यातील भिलाली या एकवीस ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने / एलएसडी आजाराचे जनावरे आढळुन आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्हयात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार आदेश पारीत केले आहे की अंमळनेर तालुक्यातील मांडळ, मंगरुळ, अमळगांव भुसावळ तालुक्यातील साकेगांव, मुक्ताईनगर तालुक्यातील अंर्तुली, थेरोळा यावल तालुक्यातील फैजपुर यावल,साकळी,दहिगांव रावेर तालुक्यातील निंबोल, गुलाबवाडी, पिंप्री व पातोंडे धरणगांव तालुक्यातील चावलखेडा बोदवड तालुक्यातील जामठी, एनगाव, घानखेड, साळसिंगी व जलचक्र व पारोळा तालुक्यातील भिलाली या एकवीस संसर्गकेंद्रापासुन (Epicentre) १० कि.मी बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणुन घोषीत करण्यांत येत आहे. त्या अनुषंगाने बाधीत क्षेत्रातील जनावरांचे शेड निजंतुकीकरण करुन १० कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी विक्री, वाहतुक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजीत करणेस प्रतिबंध घालण्यात येत आहे. प्रादुर्भाव भागातील इतर जनावरांना संसर्ग होउ नये या दृष्टीने वरील ५ कि.मी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat pox) प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करणेत यावे. या करिता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी ते नियोजन करुन १०० टक्के करावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सव आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला अटक !

March 14, 2024

महाराष्ट्रासह कर्नाटकात 54 घरफोड्या ; हायप्रोफाईल चोरट्याला भडगाव पोलिसांकडून अटक !

July 2, 2024

महापौरांची सरप्राईज भेट ; काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

January 19, 2022

अमळनेरात घरफोडी ; २५ हजारांची रोकड लंपास !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group