TheClearNews.Com
Monday, July 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाची धडक ; बालपणीचे दोन मित्र जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव दुचाकीवरून ट्रीपलसीट जाणाऱ्या तीन मित्रांना अज्ञात वाहनाने उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, दोघं जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर आहे. दरम्यान, दोघंही मयत कंपनी कामगार होते.

सुंदरवाडीजवळ सोमवारी (दि. २४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अभिषेक राजू लोकल (२५, रा. कडा वसाहत, गारखेडा परिसर) आणि विजय जगन्नाथ काकडे (२५, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. तर, उमेश उमानंद कत्तीकर (२३, रा कडा वसाहत, गारखेडा परिसर) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

अभिषेक आणि विजय हे कंपनी कामगार होते. तर, उमेश हा फोटो फ्रेम बनविण्याच्या दुकानात काम करतो. ते बालपणीचे मित्र होते. रविवारी अभिषेक आणि विजय दोघांनी दिवसभर कंपनीत काम केले. त्यानंतर उमेशला संपर्क करून सोबत जेवण्यासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन ठरले. एकाच दुचाकीवरून ते झाल्टा परिसरात गेले. जेवण करून परतत असतांना तेथून परतत असताना मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात दुचाकीस्वार तिघेही गंभीर जखमी झाले. यात अभिषेक आणि विजय यांचा जागीच मृत्यू झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

धक्कादायक : क्रिकेट बुकी बोमाच्या 'बर्थ डे' पार्टीत नाचल्या अर्धनग्न परदेशी तरुणी, नोटांचा अक्षरशः पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

September 29, 2020

कोरोनाव्हायरस पसरण्याच्या एक महिना आधी वुहान लॅबमधील तीन संशोधक पडले होते आजारी

May 24, 2021

पाच हजारांची लाच भोवली : जळगावातील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह दोघे जाळ्यात !

September 5, 2023

चाळीसगावात दीड लाखांचा गुटखा पकडला ; गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई !

October 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group