TheClearNews.Com
Tuesday, November 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित १९व्या बालगंधर्व संगीत महोत्सव प्रारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित एकोणिसाव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची प्रथम सत्राची सुरुवात ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय उप शास्त्रीय गायनाने झाली.

प्रथम राग शाम कल्याण मधील विलंबित रूपक तालातील म्हारा रसिया बंदिश सादर केली, त्या नंतर सावन की सांज ही मध्य लय तीन तालातील बंदिश सादर केली, त्यानंतर बेला सांजकी ही द्रुत एक तालातील बंदिश सादर केली. त्या नंतर कै. विदुषी गिरिजा देवी यांची स्वर रचना असलेली तुम बिन नींद ना ही मिश्र किरवाणी रागातील ठुमरी सादर केली, त्या नंतर नामदेव महाराजांचे शब्द आणि पं. श्रीनिवास खळे यांची स्वर रचना असलेला काळ देहासी हा अभंग सादर केला. प्रथम सत्राची सांगता करताना बालगंधर्वांनी अजरामर केलेले आणि संत चोखामेळा यांची शब्द रचना असलेले जोहार मायबाप जोहार हे पद गाऊन केली.

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

DCGI कडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जे दंगलीची भाषा करताहेत त्यांनी दंगल करूनच दाखवा, इथे ठाकरे सरकार आहे : संजय राऊत

January 27, 2022

महिला सन्मान योजनेत ज‍िल्ह्यात 2 कोटी 25 लाख महिलांचा एसटी प्रवास !

December 19, 2023

Pune Bypoll Election : पुण्यातील विधानसभेच्या दोन्ही जागांचा एक्झिट पोल होतोय व्हायरल !

February 28, 2023

दुचाकीच्या डिक्कीतून व्यावसायिकाच्या पैशांसह साहित्य नेले चोरुन

May 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group