TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थांना दिलासा : पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in अर्थ, आरोग्य, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) राज्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर ”एमएचटी-सीईटी” परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी “ट्विट’द्वारे दिली.

नीट परीक्षेला विविध कारणांमुळे उपस्थित राहता न आलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा संधी दिली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) सीईटी परीक्षेसाठी एक संधी दिली मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत होती. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा सीईटीची संधी देण्याचे सुतोवाच सामंत यांनी केले.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

सीईटी परीक्षा केंद्र विशेषत: शहरी भागात असतात. त्यातच शहरी भागात करोना संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. त्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्यांना परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. त्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ६०५ कोरोनाबाधित, ३०३ झाले बरे !

March 9, 2021

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : गुलाबराव वाघ !

September 21, 2022

आभा कार्ड रुग्णांसाठी ठरणार आधारवड ; नांद्रा बु. येथे ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

August 16, 2023

३५ हजार वीज कामगारांचा खाजगीकरणाविरोधात विधिमंडळ अधिवेशनावर धडकला मोर्चा !

December 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group