TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य महत्वाचे : विकास गिरासे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील करिअर कट्टा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच द युनिक अकॅडमी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी विकास गिरासे (शाखाधिकारी, द युनिक अकेडमी, जळगाव), नरेंद्र पाटील (समन्वयक, द युनिक अकेडमी, जळगाव), डी. पी. सपकाळे, डी. एस. पाटील (समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष), डॉ. आर.आर. पाटील, करिअर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देतांना करिअर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना करिअर घडवितांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन योग्य दिशा मिळावी व मार्गदर्शन मिळावे हा उद्देश कार्यशाळा आयोजनामागे आहे. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे’.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

यावेळी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’? या विषयावर मार्गदर्शन करतांना विकास गिरासे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून वेळेचे भान ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करावी. अभ्यासात सातत्य असले तर यश मिळविण्यासाठी मदत होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे.निर्णय क्षमता व समस्या निवारण करण्याची प्रवृत्ती हवी.पुरोगामी व प्रतिगामी पद्धतीने अभ्यास करून विचार प्रगत करावे. अभ्यासक्रम ओळख, मागील प्रश्नपत्रिकांची उजळणी, संदर्भ पुस्तकांचे वाचन, लोकसत्ता वर्तमानपत्र वाचन, प्रश्नांचा सराव या मार्गाने गेल्यास यश संपादन करता येईल.’ यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.

मनोगत व्यक्त करतांना डी. एस. पाटील म्हणाले की, ‘नियोजनबद्ध अभ्यास, विषयाची निवड, विषय आकलन, उपलब्ध संदर्भ ग्रंथ, आपला कल या गोष्टी ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर.पाटील यांनी केले तर आभार डी.एस.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉ.एम.एल.भुसारे, डी. डी. कर्दपवार, एम. ए. पाटील, एम. बी. पाटील, डॉ. एच. जी.सदाफुले, ए. एच. साळुंखे, डॉ. पी. एन.सौदागर, स्नेहा राजपूत, बी. एच. देवरे, एस. जी. पाटील, एस. एन. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

गुणरत्न सदावर्तेच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन ; वकिलांचा खळबळजनक दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भांडण सोडवणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

April 3, 2025

मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य, स्नेहभोजनाच्या निमित्ताने लाभला अनमोल “सहवास”

December 11, 2020

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

December 30, 2025

खुशखबर : कोरोनाचा न्यू रेकॉर्ड; जळगाव जिल्ह्यात ९१४ रुग्णांची कोरोनावर मात

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group