TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा प्रकोप : पूर्ण विचारांती लॉकडाऊनचा निर्णय घेणार ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आकडेवारीचे अध्ययन करून पूर्ण विचारांती लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. मात्र यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. रेमडीसीवर औषधांचा कोणताही प्रकारचा तुटवडा नाही. कुण्या हॉस्पीटलमधून अमुक-तमुक ठिकाणाहून खरेदी करण्याची सक्ती केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आधीप्रमाणेच खासगी रूग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी आधींचेच नियम कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संशयित रूग्णांवरील उपचारासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून याच्या मदतीने उपचारांमध्ये सुसुत्रता येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करून रूग्णसंख्यात तपासण्यात येत आहेत

रूग्णांचे निदान वेळेत होणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने चाचण्या करणे गरजेचे आहे. यासाठी संशयित रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जी शहरे आणि तालुके कोरोनाने जास्त बाधीत आहेत तेथून पहिल्यांदा ही चाचणी मोहिम राबवण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करून रूग्णसंख्यात तपासण्यात येत आहे. यात विशेष करून वर्क प्लेसमधील संबंधीत रूग्णांच्या सहकाऱ्यांच्या चाचण्यांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर प्रणाली उभी करण्याचे काम देखील सुरू असल्याचे ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यात सध्या तरी लॉकडाऊन लागणार नसले तरी परिस्थीती लक्षात घेऊन आणि पुरेसा वेळ देऊन याचा निर्णय घेण्यात येईल असे सूतोवाच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस दलातर्फे मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाया सुरू आहेत. यात मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. पोलीस कर्मचारी आणि कुटुंबियांवर उपचारांसाठी पोलीस कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून येथे ४० रूग्णांची सुविधा करण्यात आलेली असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अंकलेश्वर - बुऱ्हानपूर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर ; रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीत कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारचे चार रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

December 31, 2020

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन उत्साहात साजरा !

September 24, 2022

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group