TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा विळखा : दिल्लीकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत ७४८६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीत एका दिवसात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्यने विक्रम केला आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.

या महत्त्वाच्या बैठकीत भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हात बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. दिल्लीत करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केजरीवाल सरकारने केंद्राला गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तसंच लग्न समारंभात २०० च्या ऐवजी फक्त ५० पाहुणांना येण्याची परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरस या विषाणूमुळे राजधानी दिल्लीला मोठा फटका बसत आहे. त्यासाठी सर्व पक्षांची बैठक आज सकाळी ११ वाजता दिल्ली सचिवालयात होणार आहे. कोरोनाच्या विळख्यातून राजधानीला कसं बाहेर काढता येईल याविषयावर बैठकीत चर्चा होणार असून १०० खासगी रुग्णालयांवर रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्राने १० टीम तयार केल्या आहेत.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

दिल्लीत २६ हजार करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत करोनाचे १६ हजार बेड आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती सकाळ आणि संध्याकाळ डॉक्टर फोन किंवा व्हिडीओ कॉलवर घेत आहेत. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भिवंडीहून नागपुर जाणाऱ्या कंटेनरमधून साडेचार लाखाचे मोबाईल लंपास !

February 15, 2022

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जिल्ह्यात 50 वर्षावरील व्यक्तींचे होणार आरोग्य सर्व्हेक्षण

September 11, 2020

डिजिटल अरेस्टद्वारे ८१ वर्षीय व्यक्तीला ७.१२ कोटींचा गंडा

January 5, 2026

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल : डॉ. संजीवकुमार सोनवणे

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group