TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला अन् आईचा भयावह शेवट

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) एका तीन वर्षीय चिमुकल्याचं खेळणं आईच्या जीवावर बेतलं असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय मुलगा खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत (plying with real gun) होता. यावेळी बंदुकीतून अचानक गोळी सुटल्यानं संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित घटना अमेरिकेतील शिकागो शहरात घडली आहे. येथील एक तीन वर्षीय मुलगा कारच्या मागील सीटवर बसून वडिलांच्या खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत होता. यावेळी हे कुटुंब एका सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये होतं. दरम्यान मुलानं बंदुकीचा ट्रीगर दाबल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी थेट आईच्या मानेवर मागच्या बाजुला लागली आहे. ही दुर्घटना इतकी भयावह होती की, आई जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही घटना 12 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला अन्

देजाह बेनेट असं मृत पावलेल्या 22 वर्षीय आईचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी देजाह या आपला पती आणि तीन वर्षीय चिमुकल्यासोबत सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करायला गेले होते. दरम्यान, हे कुटुंब सुपर मार्केटच्या पार्किंगमध्ये कारमध्ये बसलं होतं. यावेळी मागच्या सीटवर त्यांचा तीन वर्षाचा मुलगा बंदुकीसोबत खेळत होता. यावेळी अचानक चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं.

22 वर्षीय आई देजाह बेनेट यांच्या मानेच्या मागच्या बाजुला गोळी लागल्यानं त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यावेळी बाजुलाच बसलेल्या पतीने त्यांना त्वरित शिकागो येथील रुग्णलयात दाखल केलं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करत देजाह यांना मृत घोषित केलं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं. मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

चोपडा महाविद्यालयात 'जागतिक ग्राहक दिन' उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात आज संत रविदास महाराज चौकाचे उद्घाटन ; पालकमंत्र्यांसह राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती !

May 5, 2023

मोठा निकाल : पोलिस ठाण्यात व्हिडिओ शूट करणे गुन्हा नाही ; उच्च न्यायालयाकडून FIR रद्द !

November 1, 2022

शेतात विजेच्या तारेचा स्पर्श ; मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू !

June 30, 2023

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन ; ४६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group